Meaning : अतिशीघ्रतेने.
Example :
हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये
तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
Synonyms : चटकन, चटपट, झटकन, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, पटपट, भरकन, भरभर, भराभर
Translation in other languages :
अति शीघ्रता से।
झटपट यह काम कर दो।Meaning : अपेक्षित वा निर्धारित कालबिंदूच्या आधी.
Example :
आनंद आज कचेरीत लवकर आला.
Translation in other languages :
Before the usual time or the time expected.
She graduated early.