Meaning : लपविण्याची क्रिया.
Example :
मूळ स्वभाव लपविणे इतके सहज नाही.
Synonyms : लवपणे
Translation in other languages :
Meaning : एखादी गोष्ट दुसर्यांसमोर प्रकट होऊ देणे.
Example :
तू ही गोष्ट सर्वांपासून का लपवलीस?
Synonyms : गुप्त ठेवणे, लपवणे
Translation in other languages :