Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी गोष्ट दुसर्यांसमोर प्रकट होऊ देणे.
Example : तू ही गोष्ट सर्वांपासून का लपवलीस?
Synonyms : गुप्त ठेवणे, लपविणे
Translation in other languages :हिन्दी English
कोई बात आदि प्रकट न करना।
Hide from view or knowledge.
Meaning : एखादी गोष्ट इतरांच्या दृष्टीपथात येणार नाही अशी ठेवणे.
Example : मी राणीचे पुस्तक लपवले.
Synonyms : छपवणे, छपविणे, लपविणे
आँख से ओझल करना या दूसरों की दृष्टि से बचाना।
Prevent from being seen or discovered.
Install App