Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या वस्तुच्या खालचा काही भाग अधांतरी राहणे.
Example : भिंतीवर एक रशी लोंबत होती
Synonyms : टांगणे, लोंबकळणे, लोंबणे, लोंबवणे
Translation in other languages :हिन्दी English
ऊपर टिके रहने पर भी किसी वस्तु आदि के कुछ भाग का नीचे की ओर कुछ दूर तक बिना आधार के रहना।
Hang freely.
Meaning : एखादे काम अपूर्ण राहणे.
Example : तुमच्यामुळे माझी बरीच कामे अडकली आहेत.
Synonyms : अडकणे
Translation in other languages :हिन्दी
किसी काम का अधूरा पड़ना या रहना।
Install App