Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : राखी उदी रंगाचा ससाणा.
Example : लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
Synonyms : एसरा, कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, सताना, ससाणा
Translation in other languages :हिन्दी
बाज की जाति का एक पक्षी।
Install App