Meaning : एखाद्या गोष्टीची भिजून मऊ झालेल्याने होणारा गोळा.
Example :
कागद बनवण्यासाठी बांबू इत्यादीचा लगदा वापरतात
Synonyms : लादा
Translation in other languages :
Meaning : कागदाला ओले करून केलेली वस्तू.
Example :
आई लगद्याने टोपल्या बनवते.
Translation in other languages :
कूटा और सड़ाया हुआ काग़ज़ जिससे अनेक वस्तुएँ बनती हैं।
माँ कुट्टी से बहुत सुन्दर टोकरियाँ बनाती है।A substance made from paper pulp that can be molded when wet and painted when dry.
paper-mache, papier-mache