Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चामड्याला मऊ करण्यासाठी तयार केलेला मसाला.
Example : चांभार चामड्यावर रोगण लावत आहे.
Translation in other languages :हिन्दी English
कुसुम या बर्रे के तेल से बनाया हुआ मसाला जिससे चमड़े को मुलायम किया जाता है।
A black resinous substance obtained from certain trees and used as a natural varnish.
Meaning : लाकूड, लोखंड इत्यादींवर लावण्याचा एक प्रकारचा तेलीय रंग.
Example : मोहन चौकटीवर रोगण करत आहे.
Synonyms : व्हार्निश
Translation in other languages :हिन्दी
लकड़ी, लोहे आदि पर पोतने का एक प्रकार का चमकीला रंग।
Install App