Meaning : वरील भाग जाळीदार व खाली धरायला मूठ असलेले चेंडू किंवा फूल खेळण्याचे साधन.
Example :
आईने नवीन रॅकेट आणले.
Translation in other languages :
एक खेल उपस्कर जिससे छोटी गेंद या चिड़िया आदि खेलते हैं।
रैकेट में एक हत्था होता है और अगला भाग जालीदार होता है।Meaning : स्क्वॉश खेळण्यासाठी वापरले जाणारे साधन.
Example :
ही रॅकेट खूप महाग आहे.
Translation in other languages :