Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी उपयोगी पडणारे एक फळ.
Example : दागिने उजळण्यासाठी रिठा वापरतात.
Synonyms : रिंगणे, रिंगी, रिंगे, रिटा
Translation in other languages :हिन्दी
एक जंगली वृक्ष का फल जिसका उपयोग धोने आदि के लिए किया जाता है।
Meaning : साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी पडणारे एका फळाचे झाड.
Example : तिच्या दारात रिठा आहे.
Synonyms : रिंगण, रीठा, रीठी
Translation in other languages :हिन्दी English
एक जंगली वृक्ष जिसके फल बाल, कपड़े आदि धोने के काम आते हैं।
A tree of the genus Sapindus whose fruit is rich in saponin.
Install App