Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी उपयोगी पडणारे एक फळ.
Example : दागिने उजळण्यासाठी रिठा वापरतात.
Synonyms : रिंगणे, रिंगे, रिटा, रिठा
Translation in other languages :हिन्दी
एक जंगली वृक्ष का फल जिसका उपयोग धोने आदि के लिए किया जाता है।
Meaning : तितराच्या आकाराचा, टोकदार आणि कोयत्याच्या आकाराची लांब शेपटी, छातीवर काळ गळपट्टा, कोळ्याच्या आकाराची लांबलचक बोटे असणारा एक जलपक्षी.
Example : पियु कमळवनात आढळतो.
Synonyms : पियू, पिहू, मिरिंगी
तीतर के आकार का एक जलपक्षी।
Install App