Meaning : एक नदी.
Example :
रामगंगा ही जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून वाहते.
Translation in other languages :
Meaning : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
Example :
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
Synonyms : गगनचिडी, चिमणी, जंगली चिडा, दहेंडी
Translation in other languages :