Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रानात आढळणारा.
Example : वाघ हा एक वन्य प्राणी आहे
Synonyms : जंगली, वन्य
Translation in other languages :हिन्दी
वन में रहने वाला।
Meaning : आपोआप उगवणारा.
Example : शेतात रानटी झुडपे वाढली आहेत
Synonyms : जंगली
अपने-आप उगने वाला।
Meaning : रानात उगवणारा वा मिळणारा.
Example : हे रानटी झाड आहे.
जंगल में होने या मिलने वाला।
Meaning : रानाशी संबंधित वा रानाचा.
Example : काही आदिवासी जमातींना रानटी जीवनाची सवय होतो.
Synonyms : जंगली, रानातील
Translation in other languages :हिन्दी English
जंगल संबंधी या जंगल का।
Relating to or characteristic of wooded regions.
Install App