Meaning : मजबूत चोच असलेला, वर राखाडी-काळा रंग, तुकतुकीत काळी पाठ असलेला बगळ्याचा एक प्रकार.
Example :
अंधारी ढोकरी समुदाने राहतात.
Synonyms : अंधारी ढोकरी, आंधळी ढोकरी, कुबडी ढोकरी, क्वाक, खारा मिला, खैरी ढोकरी, ढोक, ढोकरी, धोबा, रात कोकू, रात ढोक, रात ढोकरी, रात बगळा, रातबक, लाल ढोकरी
Translation in other languages :