Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : राजाचे राहण्याचे ठिकाण किंवा ज्यात पूर्वी राजेलोक राहत असत ती वास्तू.
Example : गावाच्या उत्तरेला एक जुनाट राजमहाल आहे.
Synonyms : प्रासाद, महल, महाल, राजप्रासाद, राजमंदिर, राजमहाल, राजवाडा, सरकारवाडा
Translation in other languages :हिन्दी English
राजाओं आदि के रहने का बड़ा और बढ़िया मकान।
A large and stately mansion.
Install App