Meaning : दुष्ट किंवा पापी असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
कुंदाचा राक्षसीपणा सर्वांना माहित आहे.
Translation in other languages :
Meaning : क्रूर स्वभाव.
Example :
कंसाचा कूरपणा इतका वाढला की त्याने आपल्या पित्याला बंदी केले.
Synonyms : कूरपणा, क्रूरता, निर्दयता, निर्दयीपणा
Translation in other languages :