Meaning : रसयुक्त, रोचक अथवा रुचिपूर्ण नसण्याची अवस्था अथवा भाव.
Example :
कादंबरीच्या नीरसतेमुळे मी ती पूर्ण वाचली नाही.
Synonyms : अरसता, कंटाळवाणेपणा, नीरसता, रटाळपणा, सपकपणा
Translation in other languages :
The quality of lacking interestingness.
The stories were of a dullness to bring a buffalo to its knees.