Meaning : गाई, म्हशी इत्यादींनी आपले खाद्य प्रथम अर्धवट गिळून मग सोईच्या वेळी पुन्हा तोंडात आणून पूर्ण चघळीत बसणे.
Example :
गुरे दुपारी सावलीत बसून रवंथ करतात
Synonyms : रवंथ करणे
Translation in other languages :
सींगवाले चौपायों का निगले हुए चारे को गले से थोड़ा-थोड़ा निकालकर फिर से चबा-चबा कर खाना।
बैल बैठे-बैठे जुगाली कर रहा है।