Meaning : हिरा, माणिक इत्यादी मूल्यवान खनिज पदार्थ.
Example :
रत्नांची आभूषणे बनवतात
Translation in other languages :
Meaning : आपली जात, वर्ग इत्यादीमध्ये इतरांपेक्षा खूप चांगला किंवा वरचढ आहे तो.
Example :
ताजमहलला इस्लामी कलेचे रत्न मानले गेले आहे.
रमेश म्हणजे चित्रकलेतील एक रत्नच आहे.
Synonyms : नग
Translation in other languages :