Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रोचक नसलेला.
Example : ही कादंबरी नीरस आहे
Synonyms : अरस, असार, कंटाळवाणा, निरस, नीरस, सपक
Translation in other languages :हिन्दी
जो रोचक न हो।
Meaning : पुन्हापुन्हा सांगितल्याने वा वापरल्याने ज्यातले स्वारस्य गेले आहे असा.
Example : रटाळ विनोद ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही.
जो बहुत समय से एक ही रूप में प्रयोग हो रहा हो।
Install App