Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रचना करणारी व्यक्ती.
Example : कालिदास हा मेघदूताचा रचनाकार होता.
Synonyms : रचनाकार
Meaning : रचना करणारा.
Example : हिंदू धर्मानुसार ह्या जगाचे रचयिता ब्रम्हदेव आहेत.
Translation in other languages :हिन्दी
रचने या बनानेवाला।
Install App