Meaning : कागदावर आखून केलेला खणवार विभागणीतील प्रत्येक खण.
Example :
अर्जातील पाचव्या रकान्यात आपला पत्ता लिहावा
Translation in other languages :
Meaning : वृत्तपत्रातील मजकुराची अनेक भागात उभी मांडणी करतात त्यातील प्रत्येक भाग.
Example :
ह्या प्रकरणावर आज पाच स्तंभांची बातमी छापून आली आहे
Synonyms : स्तंभ
Translation in other languages :