Meaning : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.
Example :
ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले
Synonyms : कीर्ती, ख्याती, नाव, नावलौकिक, प्रसिद्धी, लौकिक
Translation in other languages :
ख्यात होने की अवस्था या भाव।
सचिन तेंदुलकर ने क्रिकेट से ख्याति और पैसा दोनों अर्जित किए हैं।Meaning : खडतर प्रयत्नाने प्राप्त केलेले यश.
Example :
सचीनने क्रिकेट खेळात चांगली कामगिरी केली.
Translation in other languages :
वह बहुत ही अच्छा काम जो कठिनाई से किया गया हो।
सचिन को क्रिकेट के खेल में बहुत उपलब्धि प्राप्त हुई है।Meaning : प्रयत्नांमागच्या हेतू सिद्ध करील असा परिणाम.
Example :
रंगभूमीवर त्याला अपार यश लाभले.