Meaning : मौलिक असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
या लेखातील मौलिकतेच्या अभावामुळे तो अस्वीकृत करण्यात आला.
Translation in other languages :
The quality of being new and original (not derived from something else).
originality