Meaning : बुद्धिबळाच्या खेळातील बुद्धिबळे.
Example :
पहिल्याच चालीत त्याचा एक मोहरा गेला
Synonyms : सोंगटी
Translation in other languages :
Meaning : फायद्याकरिता जिचा वापर करून घेतला आहे अशी व्यक्ती.
Example :
तिने माझा एक प्यादे म्हणून वापर करून घेतला.
Synonyms : प्यादे
Translation in other languages :