Meaning : एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू.
Example :
रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.
Synonyms : नुकसानभरपाई, भरपाई
Translation in other languages :
The act of making or doing something in return.
reciprocationMeaning : एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून मिळणारे फळ.
Example :
माझ्या चांगुलपणाचा मला हा मोबदला मिळाला.
Synonyms : प्रतिफळ
Translation in other languages :