Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गुरे राखणारा.
Example : गुराखी गाईंना घेऊन संध्याकाळी घरी आला.
Synonyms : गुराखी, गुराख्या, चरवेदार, पशुवळ
Translation in other languages :हिन्दी English
गाय, भैंस आदि चराने वाला व्यक्ति।
Someone who drives a herd.
Meaning : घोड्याला दाणापाणी देऊन त्याची निगा राखणारी व्यक्ती.
Example : मोतद्दार घोड्याला रोज खरारा करतो.
Synonyms : खासदार, सईस
वह जो घोड़े की देख-रेख करता हो।
Someone employed in a stable to take care of the horses.
Install App