Meaning : एखादे काम थांबविण्याचे कार्य करणे.
Example :
माधव सर्व कामात आडकाठी आणतो.
Synonyms : अडथळा आणणे, आडकाठी आणणे, विघ्न आणणे, व्यत्यय आणणे
Translation in other languages :
किसी काम को रोकने का कार्य करना।
माधव सब कामों में अड़ंगा लगाता है।Engage in delaying tactics or refuse to cooperate.
The President stonewalled when he realized the plot was being uncovered by a journalist.