Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
Example : दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
Synonyms : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहीगोल, दहेंडी, बांडा पाखरू, मडवळ, सई, सुईन
Translation in other languages :हिन्दी
एक चिड़िया।
Install App