Meaning : अंदाजे चार फुट उंचीचा, मोठी काळी चोच असलेला एक पक्षी.
Example :
चन्ना ढोकाचे डोके व मान काळी असते.
Synonyms : चन्ना ढोक, ढोक, पिशव्या ढोक, पिशव्या ढोकरू, मोठा बुजा
Translation in other languages :
Large mostly Old World wading birds typically having white-and-black plumage.
stork