Meaning : कामात न गुंतलेला.
Example :
मी मोकळ्या वेळात वाचन करतो
Translation in other languages :
Meaning : ज्यावर नेहमीचा दागिना घातलेला नाही असा.
Example :
भुंड्या डोक्याने कुणाला सामोरे जाऊ नये असा पूर्वी संकेत होता.
Synonyms : भुंडा
Translation in other languages :
Meaning : ज्यात कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण किंवा अडवणूक नाही असा.
Example :
मोकळ्या हवेत फिरणे स्वास्थ्यप्रद असते.
Synonyms : खुला
Translation in other languages :