Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word मृत्युपत्र from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.
1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : ज्या पत्रात आपल्या मरणानंतर आपल्या शरीराची, संपत्तीची व कुटुंबीयांची व्यवस्था कशी लावावी हे लिहिलेले असते.

Example : श्रीमती गांधीच्या मृत्युनंतर त्यांचे मृत्युपत्र आता प्रसिद्ध झाले आहे.

2. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

Meaning : आपल्या संपत्तीची किंवा मालमत्तेची केलेली व्यवस्था.

Example : माझ्या मृत्युपत्रात मी तुला काहीच दिले नाही.


Translation in other languages :

अपनी सम्पत्ति के विभाग और प्रबंध आदि के संबंध में की हुई व्यवस्था।

मैंने अपने वसीयत में तुम्हें कुछ नहीं दिया है।
दिस्ता, वसीयत

A legal document declaring a person's wishes regarding the disposal of their property when they die.

testament, will
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।