Meaning : नुकतेच जन्मलेले मुल.
Example :
सध्या रुग्णालयात अर्भकांची चोरी सामान्य गोष्ट झाली आहे.
Translation in other languages :
वह जिसने अभी या कुछ समय पहले जन्म लिया हो।
आजकल अस्पताल में बच्चों की चोरी आम बात हो गयी है।Meaning : जन्मल्यापासून दोन, तीन वर्षांपर्यंतचे मूल.
Example :
ह्या दुकानात शिशूंसाठी चांगली खेळणी मिळतात.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या जीवातून निर्माण झालेला दुसरा एखादा लहान जीव.
Example :
लहान बाळांबरोबर वेळ कसा जातो हे कळतच नाही.
Synonyms : अपत्य, बालक, बाळ, संतती
Translation in other languages :
किसी भी जीव-जन्तु की संतान।
पशुओं की अपेक्षा मनुष्य का बच्चा अपने माता-पिता पर अधिक दिनों तक आश्रित रहता है।Meaning : कमी वयाचा किंवा लहान मुलगा वा मुलगी.
Example :
तो मुलांसाठीदेखील गोष्टी लिहितो.
लेकून घरी एकटे आहे ह्या काळजीने ती झपाझप चालू लागली.
Synonyms : लेकरू