Meaning : शस्त्र इत्यादींचा हातात धरावयाचा भाग.
Example :
खिळा ठोकता ठोकता हतोड्याची मूठ तुटली
Translation in other languages :
Meaning : हाताची बोटे मिटली असता होणारी रचना.
Example :
माझ्या मुठीत काय आहे ते ओळख पाहू?
Synonyms : मुष्टी
Translation in other languages :