Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : नर संतती.
Example : उद्या मुंबईहून माझा मुलगा येणार आहे कृष्ण वसुदेवचे पुत्र होते.
Synonyms : आत्मज, चिरंजीव, छोकरा, तनय, पुत्र, लेक, सुत
Meaning : साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुष व्यक्ती.
Example : तो मुलगा खूपच हुशार आहे
Synonyms : पोर, पोरगा, पोरगे
Translation in other languages :हिन्दी English
कम उम्र का पुरुष, विशेषकर अविवाहित।
A youthful male person.
Install App