Meaning : विचारपूर्वक निष्कर्ष काढण्याची क्रिया.
Example :
आजच्या बैठकीत तुलसीदासांच्या रचनांचे विवेचन केले गेले.
Translation in other languages :
The process of giving careful thought to something.
considerationMeaning : षड्दर्शनांपैकी पाचवे दर्शन.
Example :
मीमांसेचे पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा असे दोन भाग आहेत
Synonyms : मीमांसाशास्त्र
Translation in other languages :
हिंदुओं का एक दर्शन शास्त्र।
पूर्व मीमांसा नामक मीमांसाशास्त्र के रचयिता जैमिनी ऋषि हैं।