Meaning : ज्यात पूर्व भाद्रपद, उत्तर भाद्रपद आणि रेवती नक्षत्र आहे अशी बारा राशींपैकी अंतिम रास.
Example :
त्याची रास मीन आहे.
Synonyms : मीन रास
Translation in other languages :
The twelfth sign of the zodiac. The sun is in this sign from about February 19 to March 20.
fish, pisces, pisces the fishes