Meaning : लांबी मापण्याचे एक परिमाण.
Example :
सदर्यासाठी अडीच मीटर कापड लागेल.
Translation in other languages :
Meaning : घर,कारखाना इत्यादीत होणारा वीजेचा खर्च मापण्याचे यंत्र.
Example :
मीटरमध्ये बिघाडकरून विजेची चोरी करणे अपराध आहे.
Translation in other languages :
घरों या कारख़ानों आदि में खर्च होनेवाली बिजली नापने का यंत्र।
मेरे घर में दो मीटर लगे हैं।Meaning : शासनातर्फे घरी येणारे पाणी मापण्याचे साधन.
Example :
हे मीटर खराब झाले आहे.
Translation in other languages :
Meter for measuring the quantity of water passing through a particular outlet.
water meter