Meaning : मसाल्यात उपयोगी पडणारे काळे, छोटे दाणे.
Example :
मिरे औषधी आहे.
Synonyms : काळी मिरी, काळे मिरे
Translation in other languages :
Pepper that is ground from whole peppercorns with husks on.
black pepperMeaning : जिचे बी मसाल्यात वापरले जाते ती बहुवर्षायू वेल.
Example :
मिऱ्याला उष्ण व दमट हवामान लागते.
Translation in other languages :