Meaning : संबंध, काळ इत्यादी दृष्टीतून वेगळे करणे.
Example :
आम्ही आमच्यातील वाद मिटविले.
Synonyms : दूर करणे
Translation in other languages :
Meaning : एखादी वस्तू इत्यादीचा नाश करण्याची क्रिया.
Example :
परमेश्वर शत्रूंचा नाश करण्यासाठी जन्म घेतात.
Translation in other languages :
The termination of something by causing so much damage to it that it cannot be repaired or no longer exists.
destruction, devastation