Meaning : चैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.
Example :
वसंताचे आगमन झाले की झाडांना नवी पालवी फुटते.
Synonyms : ऋतुपती, ऋतुराज, कुसुमाकर, वसंत, वसंत ऋतू
Translation in other languages :
सर्वप्रधान मानी जाने वाली वह ऋतु जो माघ के दूसरे पक्ष से प्रारम्भ होकर चैत के प्रथम पक्ष तक की मानी गई है।
वसंत के आगमन पर प्रकृति खिल उठी है।The season of growth.
The emerging buds were a sure sign of spring.Meaning : पांढरी व सुवासिक फुले येणारा एक वेल.
Example :
त्याने आपल्या बागेत माधवी लावली आहे.
Synonyms : मधुमालती
Translation in other languages :
सुगन्धित फूलोंवाली एक लता।
उसने अपनी पुष्पवाटिका में माधविका लगा रखी है।A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.
vineMeaning : एक रागिणी.
Example :
तो माधवी गात आहे.
Translation in other languages :
Meaning : वेलीपासून प्राप्त होणारे सुगंधित फूल.
Example :
माळीण माधवीचा गजरा बनवित होती.
Synonyms : मधुमालती
Translation in other languages :