Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : विशिष्ट जंतुसंसर्गामुळे होणार्या आणि त्वचा व मज्जातंतू यामध्ये उद्भवणारा दीर्घकालीन रोग.
Example : कुष्ठरोग अनुवांशिक नाही व उपाय केल्यास शरीराला विद्रूपता येत नाही
Synonyms : कुष्ठरोग, महाकुष्ठ
Translation in other languages :हिन्दी
रक्त और त्वचा का एक प्रसिद्ध रोग।
Install App