Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : राजामहाराजांकरिता वापरले गेलेले एक संबोधन.
Example : महाराज! आपले स्वागत असो.
Translation in other languages :हिन्दी
बादशाहों आदि के लिए संबोधन।
Meaning : मोठा हिंदू राजा.
Example : एका महाराजाच्या अधीन अनेक राजे असू शकतात.
Synonyms : अधिराज, अधीश्वर, राजेश्वर
Translation in other languages :हिन्दी English
बड़ा हिन्दू राजा।
A great raja. A Hindu prince or king in India ranking above a raja.
Meaning : ब्राह्मण, गुरू इत्यादींसाठी आदरसूचक संबोधन.
Example : महाराज, स्वतःचे भोजन स्वतःच बनवितात.
ब्राह्मण, गुरु आदि के लिए आदरसूचक संबोधन।
Meaning : साधूसंत इत्यादींसाठी आदरसूचक संबोधन.
Example : आमच्या गावात एक साधू महाराज आले आहेत.
Synonyms : बाबा
साधु-संतों आदि के लिए आदरसूचक संबोधन।
Install App