Meaning : मित्रपरिवारात एकमेकांची केली जाणारी चेष्टा.
Example :
थट्टामस्करी बंद करा आणि आपापल्या कामाला लागा.
Synonyms : थट्टामस्करी
Translation in other languages :
Meaning : मनाला विरुंगळा देणारी गोष्ट किंवा कार्य.
Example :
माझ्याशी थट्टा-मस्करी नको करूस.
Synonyms : थट्टा, थट्टा-मस्करी
Translation in other languages :
मन बहलाने वाली बात।
वह सबसे हँसी-मज़ाक़ करते रहता है।