Meaning : गिर्हाईक व विक्रेता यांच्यामध्ये मध्यस्थी करणारा मनुष्य.
Example :
आम्ही दलालामार्फत जमीन विकत घेतली
Translation in other languages :
Meaning : दोन पक्षांच्या मध्ये राहून त्यांचे परस्पर व्यवहार पाहणारी आणि त्यातून काहीवेळा फायदा घेणारी व्यक्ती.
Example :
राम आणि श्यामच्या भांडणात सोहनने मध्यस्थाचे काम केले.
Synonyms : दलाल
Translation in other languages :
A negotiator who acts as a link between parties.
go-between, intercessor, intermediary, intermediator, mediator