Meaning : एक राक्षस.
Example :
मत्त हा माल्यवानचा पुत्र होता.
Translation in other languages :
Meaning : धुंदीत असलेला किंवा झिंगलेला.
Example :
त्या उन्मत्त हत्तीने अनेक झाडे उपटली.
Synonyms : उन्मत्त, मस्तखोर, मस्तवाल
Translation in other languages :
Marked by uncontrolled excitement or emotion.
A crowd of delirious baseball fans.