Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बळकट झालेला.
Example : त्याचे शरीर पिळदार आहे.
Synonyms : आटीव, कसलेला, दणगट, पीळदार, भरदार
Translation in other languages :हिन्दी
गठा हुआ।
Meaning : पोलादासम मजबूत.
Example : ह्या पैलवानाचे शरीर पोलादी आहे.
Synonyms : कणखर, दणकट, पोलादी, बळकट
Translation in other languages :हिन्दी English
फौलाद जैसा मजबूत।
Resembling steel as in hardness.
Meaning : दृढ असलेला किंवा सहज मोडता येणार नाही असा.
Example : हे घर मजबूत आहे. तो मनाने भक्कम आहे. सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली.
Synonyms : ठोस, पक्का, बळकट, भक्कम, सबल, सबळ
जो दृढ़ हो या आसानी से न टूटे या तोड़ा जा सके।
Install App