Meaning : बीयाच्या आतील गर.
Example :
काही काही बियांचा मगज औषध म्हणून वापरतात.
Translation in other languages :
Meaning : डोक्याच्या आतील भाग.
Example :
मेंदूची रचना फारच गुंतागुतीची आहे.
Synonyms : मेंदू
Translation in other languages :