Meaning : एखाद्या राज्याचा वा राज्याच्या विभागाचा कारभार ज्याच्या सल्ल्याने चालतो तो अधिकारी.
Example :
नव्या चार मंत्र्यांचा उद्या शपथविधी होणार आहे
Translation in other languages :
A person appointed to a high office in the government.
Minister of Finance.Meaning : राजदरबारात सल्ला देणारी व्यक्ती.
Example :
बिरबल अकबरचा मंत्री होता.
Translation in other languages :
An expert who gives advice.
An adviser helped students select their courses.