Meaning : भिणारा, शूर नाही अशी व्यक्ती.
Example :
भ्याड म्हणून जगण्यापेक्षा शौर्याचे मरण कधीही चांगले.
Synonyms : नामर्द, नेभळट, नेभळा, भित्रा, भेकड, शेळपट
Translation in other languages :
कायर या डरपोक व्यक्ति।
कापुरुष जीवन में बार-बार मरते हैं जबकि वीर पुरुष एकबार।