Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word भिववणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

भिववणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

Meaning : एखाद्याच्या मनात भीती उत्पन्न करणे.

Example : त्याने बाळाला बुवाची भीती दाखवून घाबरवले.

Synonyms : घाबरवणे, घाबरविणे

2. क्रियापद / क्रियावाचक / DELETED

Meaning : इतके घाबरवणे की लोक काही कामच करू न शकणे.

Example : लुटारूंनी केलेल्या हल्ल्यांनी गावकऱ्यांना घाबरवून सोडले.

Synonyms : घाबरवून सोडणे


Translation in other languages :

ऐसा डराना कि कोई आदमी कोई काम न कर सके।

डाकुओं ने बम फेंककर गाँववालों को दहला दिया।
दहलाना

Fill with terror. Frighten greatly.

terrify, terrorise, terrorize
3. क्रियापद / प्रयोजक

Meaning : घाबरवण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

Example : त्याने माकडांना कुत्र्याकडून घाबरविले.

Synonyms : घाबरवणे, घाबरविणे


Translation in other languages :

डराने का काम दूसरे से कराना।

उसने बंदरों को कुत्ते से डरवाया।
डरवाना

Cause to lose courage.

Dashed by the refusal.
dash, daunt, frighten away, frighten off, pall, scare, scare away, scare off
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।